
गंमत! मित्रांनी भरली प्रायव्हेट पार्टमध्ये हवा अन् क्षणातच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका कार वर्कशॉपमध्ये एअर प्रेशर असलेली व्हॅक्यूम क्लिनर मशिन अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकून हवा भरण्यात आल्यामुळे त्याचे शरीर फुगले आणि तो काही क्षणातच बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटबंधारे विभागासमोर ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
ह्युंदाई कार शोरूम वर्कशॉपमध्ये ही घटना घडली. विकास शर्मा आणि इतर चार जणांनी मिळून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पकडले आणि गंमतीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एअर प्रेशर मशीन घातली. त्यांनी यात हवा भरण्यास सुरुवात केली. क्षणात पोट फुगल्यामुळे मुलगा बेशुद्ध पडला. घाबरलेल्या चौघांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलाचा मोठा भाऊ विकास त्रिवेदी याने सांगितलं की, लहान भावाची प्रकृती सध्या ठीक नाही. 30 एप्रिलला त्याच्या धाकट्या भावाचे आतडे फुटले होते आणि मलमार्गाचा पडदाही खराब झाल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून हुसैनगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र दोन्ही पक्षांनी आपसात तोडगा काढला. रुग्णालयाचा सगळा खर्च आरोपी करणार असल्याचे ठरले आणि दोन्ही पक्षांनी लेखी करार केला आहे. परंतु, या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे.
हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…
डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…
संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
मित्राने गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला अन् गेला जीव…

