Video: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे नाशिककरांना आवाहन…

नाशिक : पोलिस प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून, भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असे आवाहान आणि अपेक्षाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी व्यक्ती केली […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरसह तीन एजंटना करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. युवराज गोविंद चव्हाण, संजय कृष्णात पाटील आणि डॉक्टर हर्षल रवींद्र परुळेकर, विजय लक्ष्मण कोळसकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विजय कोळस्कर आणि हर्षल नाईक हे डॉक्टर असल्याचं सांगत होते. चिखली परिसरात त्यांनी […]

अधिक वाचा...

पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी फरार झाला आहे. आरोपींनी अत्याचार करण्यापूर्वी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांना दारू पाजली. मग त्या मुलींना लॉजवर नेले. त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहे. मुली […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, रा. मुरगूड ता. कागल) रेश्मा दिलीप येळमल्ले […]

अधिक वाचा...

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत आठ भाविकांचा होरपळून मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सुमारे 60 जण प्रवास करत होते. सर्व भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी […]

अधिक वाचा...

चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका पाच वर्षाच्या चिमुकलीने चुलतीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक घटना सहारनपूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी चुलतीने मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून किचनच्या ग्रीलमधून बाहेर फेकून दिला होता. […]

अधिक वाचा...

युट्युबवरील व्हिडिओ पाहून घरातच छापल्या बनावट नोटा अन्…

मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (वय २६, रा. नवी मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने युट्युबवरील व्हिडिओ पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 […]

अधिक वाचा...

विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

पुणेः पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुप्तांगाला लावलेल्या कुलुपाची चावी दोन दिवस न मिळाल्यामुळे डॉक्टरांनी हे कुलुप कापून काढले आणि […]

अधिक वाचा...

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

बीडः व्यावसायिकांना घाबरवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या पोलिस निरीक्षकाच्या घरी मोठे घबांड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घडावर धाड टाकली. त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली आहे. जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात […]

अधिक वाचा...

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्याची मागणी…

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व अंमलदार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!