धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराने मैत्रीणीला OYO रूमवर बोलवल्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला होता. रूमची तपासणी केल्यानंतर युवतीचा (वय २२) मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. OYO रेड बिल्डिंगच्या गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 105 मध्ये युवतीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. युवतीसोबत […]
अधिक वाचा...कंगना रणौतच्या कानाखाली मारणाऱ्या जवान महिला म्हणाली…
मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची घटना आज (गुरुवार) चंदीगड विमानतळावर घडली. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. महिला जवानाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणौत चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर हा प्रकार झाला आहे. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानाने सांगितलं की, जेव्हा कंगनाने […]
अधिक वाचा...हिमालयात ट्रेकर्सच्या ग्रुपची वाट चुकली; 5 जणांचा मृत्यू….
उत्तरकाशी (उत्तराखंड): हिमालयातील उत्तरकाशी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे वाट चुकल्यानंतर पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २२ जणांच्या ग्रुपमध्ये कर्नाटकमधील १८ तर महाराष्ट्रातील एक महिला आहे. उत्तरकाशीतील कुशलकल्याण सहस्रताल या हिमालयातील उंच ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी […]
अधिक वाचा...पत्नीसोबत भांडून मैत्रिणीच्या घरी जाऊन झोपला अन्…
देहराडून (उत्तराखंड) : पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नवरा त्याच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, सकाळी तो उठलाच नाही. मैत्रिणीने पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मैत्रिणीने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून, चौकशीची मागणी केली जात आहे. युवकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…
भोपाळ (मध्य प्रदेश): जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. आणखी एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितले की, घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन […]
अधिक वाचा...पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात वेगाने चालवत असलेल्या धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागड्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटेत अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत असून, पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त […]
अधिक वाचा...Video: युवतींच्या दोन गटात लाथा-बुक्क्या, केस ओढत हाणामारी…
नवी दिल्ली : मुलींच्या दोन गटामध्ये तुफान भांडणं झाल्यानंतर त्या एकमेकींचे केस ओढत हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सार्वजनिक ठिकाणी 5-6 मुली एकमेकींशी लाथा बुक्क्या मारत भांडण करत आहेत. हाणामारी एवढी वाढतेय की मुली एकमेकींचे केस ओढून […]
अधिक वाचा...मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
मुंबई : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (वय २६) असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे जिल्ह्यात युवतीला जिवंत पुरण्याच्या प्रयत्न; चौकशीची मागणी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील जमिनीच्या वादातून २१ वर्षीय युवतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रशक्ती संघटनेने केली आहे. राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील शेतकऱ्याच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी […]
अधिक वाचा...
