सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): सांगवी पोलिस स्टेशन येथील खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे २९/०५/२०२४ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन त्यांचेकडील […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताच्या रात्री मद्यधुंद होतो, अशी कबुली धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या तापासात दिली आहे. 19 मे 2024 रोजी कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या वेळी आपण मद्यधुंत अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही संबंधित मुलाने पोलिस चौकशीदरम्यान […]
अधिक वाचा...अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीना टंडन हिच्यासोबत काही जण वाद घालत आहेत, तसेच तिला धक्काबुक्की […]
अधिक वाचा...भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश) : राजस्थानमधून लग्नाचे वऱ्हाड राजगढ जिल्ह्यातल्या कुलामपुरा गावात येण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजस्थानमधून लग्नाचं वऱ्हाड रविवारी (ता. २) रात्री राजगढ जिल्ह्यातल्या […]
अधिक वाचा...शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत हे पोलिस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात प्रशासकीय कामात त्यांनी मोठे काम केले असून, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. विशेष पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलातील त्यांच्या प्रवासाविषयी थोडक्यात… शशिकांत सावंत यांचे मूळ गाव सातारा. वडील […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…
नांदेड : नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रकने पोलिसकाकाला चिरडल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. १) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला […]
अधिक वाचा...पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना रस्त्यावर मारल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेले सॅम्पल कोणाचे अशी चर्चा रंगली होती. आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शिवानी अगरवालला […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले होते. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…
भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने वेगाने महागडी पोर्शे कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन घडामोड घडत आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना पुणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे […]
अधिक वाचा...
