लष्करातील जवानाच्या चार लग्नांची पत्नीने केली पोलखोल…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने सैनिक पतीवर 10 वर्षांत चार विवाह केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला तीन वर्षांचा मुलगा असून पतीला जाब विचारला असता मुलासह तो आपल्याला सोडून निघून गेला, असे पीडित महिलेने म्हटले आहे. शिवाय, पोलीस ठाण्यामध्ये तिची तक्रार चुकीच्या पद्धतीने लिहून घेतल्याचा आरोपही केला आहे. पीडित महिला हैदराबादमध्ये राहणारी आहे. तिचा नवरा […]
अधिक वाचा...Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
नवी दिल्लीः प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या घरी आला होता. मात्र, प्रेयसीच्या घरचे अचानक आल्यानंतर दोघेही घाबरले. प्रियकराला चक्क पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युवतीने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र, काही वेळानंतर तिचे कुटुंबिय घरी आले. घाबरलेल्या प्रेयसीने चक्क पेटीमध्ये प्रियकराला लपवले. […]
अधिक वाचा...पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बाणेर टेकडीवर नागालँन्ड राज्यातील महिलांना जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बाणेर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बाणेर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये १३/१०/२०२४ रोजी १६/१५ वाजे चे सुमारास, बाणेर टेकडी, बाणेर पुणे. येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी अबिनीयु खांन्गबुबो चवांग (वय ३६ […]
अधिक वाचा...दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाने वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत. फरासखाना पोलिस स्टेशन गु.र.न. 161/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पो.हवा/4211 शिंदे व पो.शि./8770 अमित गद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. सदर गुन्ह्यातील 02 […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…
पुणे : पिंपरी-चिंचडवडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय, त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लिल चित्रीकरण केले आहे. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका युवकाने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलले असून, लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे, त्याचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीमध्ये आढळला आहे. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवलेला होता. […]
अधिक वाचा...घरच्यांनी मोडलं लग्न पण मुलीने त्याच्यासोबतच केलं लग्न अन् आता…
पाटणा (बिहार) : युवकाच्या प्रेमात पडलेल्या मुलीने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एक व्हिडिओ चित्रित करून तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रकार कुटुंबीयांना समजल्यानंतर मुलीच्या आईने जावयासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील जमुईमध्ये ही घटना घडली आहे. मुलीने आपला प्रियकर आणि कुटुंबीयांची भेट घालून दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराच्या वयाची चौकशी […]
अधिक वाचा...IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…
मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून IPS भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ४४१ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२), ३२४ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल असून, दाखल गुन्हयातील फिर्यादी […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…
नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]
अधिक वाचा...
