पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…

पुणेः पुणे शहरातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला लग्न जमविणाऱ्या एका साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अभिषेक शुक्ला (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फेक प्रोफाईल तयार करून आरोपीने महिलेस फसवल्याचे समोर आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व […]

अधिक वाचा...

पोलिसांनीच केला धूम ठोकलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा सिनेस्टाईल पाठलाग…

धाराशिव : आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनीच पोलिसाचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिस पळून जाताना आणि त्याला पकडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाच देणारा पोलिस, लाच घेणारा पोलिस, पकडणारा पोलिस, पळवून लावणारा पोलिस असा विचित्र प्रकार बघायला मिळाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे […]

अधिक वाचा...

जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…

जळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या […]

अधिक वाचा...

क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…

अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला. दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे […]

अधिक वाचा...

पुणे शहर पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…

पुणे : पुणे शहरातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २३) रात्री काढले आहेत. या आदेशामध्ये इतर शहरांतून बदली होऊन शहरात आलेल्या काही निरीक्षकांचीही पदस्थापना करण्यात आली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… राज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील वरीष्ठ पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…

पुणे : भाजपचा पुण्यातील नेता प्रमोद कोंढरे याने महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर या अगोदरही डेक्कन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, खडक पोलिस स्टेशन आणि डेक्कन पोलिस स्टेशनमध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… शनिवार वाड्याजवळ एका कार्यक्रमात गर्दीचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास…

नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेतल्याची घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) या पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…

नाशिक : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असे आरोपीचं नाव आहे. सागर पवार याच्यावर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये […]

अधिक वाचा...

महिला पोलिस हात जोडत म्हणाल्या, मी आईच्या भावनेने रागावले…

लातूर : ए झिपरे, लाव तुझ्या बापाला फोन.. असे म्हणत तीन युवतींना मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने हात जोडत माफी मागितली आहे. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असे म्हणत वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी […]

अधिक वाचा...

पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…

पुणेः पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिल्यानंतर मध्यरात्री पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना देहू रोड परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर साबळे असे आरोपीचे नाव असून, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्ञानेश्वर साबळे याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!