पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात शेकडो महिलांना विविध प्रलोभन देऊन फसवण्यात आले असल्याचा आरोप आहे. अत्यंत अश्लील पद्धतीने महिलांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी महिला आयोगाने विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!