हरीशला इच्छामरणाची ‘सर्वोच्च’ परवानगी; पालकांचं अन् एम्सचंही कौतुक…
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयात गाझियाबादच्या एका युवकाला ‘पॅसिव्ह इच्छामरणाची’ (Passive Euthanasia) परवानगी दिली आहे. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे ‘लाइफ सपोर्ट’ (Life support) काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य […]
अधिक वाचा...पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…
जालना : जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस प्रशिक्षणार्थीचे नाव राम बबन काळे (वय 25 ) असे असून ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, राम काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी […]
अधिक वाचा...नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. […]
अधिक वाचा...प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे
पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आले आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले. लग्नानंतर आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रकार लव्ह जिहादचाच […]
अधिक वाचा...पुणे! अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला…
पुणे: सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवतीचा जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूची बहिण आणि मेव्हण्याचा फायनलसाठी येताना झाला अपघतात मृत्यू अन् चिमुकले…
अहमदाबाद (गुजरात): आययसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशन याच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झाले आहे. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात […]
अधिक वाचा...नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी (ता. 6) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती […]
अधिक वाचा...नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…
नाशिक : प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी नायलॉन […]
अधिक वाचा...पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यकशास्त्र विभागप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) घडली आहे. डॉ. राजू पाटील (वय ४५) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे: पुणे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल […]
अधिक वाचा...
