
IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी…
नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५) पार पडला आहे. या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान देण्यात आले आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे
राज्याच्या मंत्रिमंडळात ज्या चार लाडक्या बहिणींना संधी मिळाली त्यामध्ये परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपच्या मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाली आहे. मेघना बोर्डीकर यांच्या रुपाने तब्बल 14 वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघाच्या मेघना बोर्डीकर या आमदार असून, त्या एक उद्योजिका आहे. पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालक आहेत. IPS अधिकारी दीपक साकोरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांची मुले लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत.
मेघना बोर्डीकर यांनी डीवाय पाटील विद्यापीठ (पुणे) मधून बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धन महिला आणि युवकांसाठी रोजगार कार्यक्रम निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे आणि दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवणे, परभणीला शाश्वत विकास लक्ष्यांकडे नेणे यांचा समावेश आहे. पाणी फाउंडेशनसह पावसाच्या पाण्याची साठवण आणि जलसंधारणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघ, मूळचा दुष्काळी भाग, पाणी टंचाईपासून मुक्त झाला आहे.
पाच वेळा आमदार राहिलेले रामप्रसाद बोर्डीकर यांची मुलगी आणि भारतीय नौदलातील निवृत्त लेफ्टनंटची सून आहेत. सेवा आणि सार्वजनिक प्रशासनाच्या कल्पना कुटुंबात मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत, त्या एक महत्त्वाकांक्षी महिला नेत्या आहेत. दरम्यान, मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाल्यानंतर मतदार संघामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला आहे.
सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…
लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

