
अभिनेता आमिर खानच्या एक्स पत्नीचे शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य…
मुंबईः अभिनेता आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिने शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आली आहे. आधीची पिढीच्या तुलनेत आजची तरुण पिढी प्रेमसंबंधांकडे कशाप्रकारे पाहते, यावर आपले मत व्यक्त केले आहे.
‘लस्ट स्टोरीज 3’च्या प्रोमोशनवेळी बोलताना किरण राव म्हणाली की, ‘मला स्वातंत्र्याची भावना जाणवते. माझ्या पिढीच्या तुलनेत आजच्या तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याची भावना आहे. जग बदलले आहे. तसेच स्वत:ला व्यक्त करण्याची पद्धतही बदलली आहे. ही पद्धत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दोन तरुण व्यक्ती, जे कोणत्याही बंधनात नाही, एकमेकांकडे आकर्षित होतात. यानंतर काय होते? जेव्हा ते काही विशिष्ट निर्णय घेतात. तेव्हा कोणत्या अनपेक्षित गोष्टी घडतात? मला वाटतं या गोष्टी मजेशीर आहेत’.
View this post on Instagram
‘आमच्या काळात अशी अपेक्षा केली जायची की, एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं नातं फक्त एका विशिष्ट प्रकारचं असेल. जसं की शारीरिक संबंध किंवा लग्नानंतरचं भावनिक नातं. पण आता तसं राहिलेलं नाही. ‘आता लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं ही काही आश्चर्यकारक किंवा विचित्र गोष्ट राहिलेली नाही. ‘आजकाल लोक लग्न न करता, घनिष्ठ, मजबूत, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानकारक नाती निर्माण करतात. हेच आजते जग आहे, जे बदलले आहे. हेच जग जगासमोर ठेवून आम्ही ही स्टोरी तयार केली आहे. या नवीन पिढीतील असलेला साधेपणा आणि स्वातंत्र्य प्रतिबिंबित करणारी गोष्ट, असं काहीतरी दाखवायचं होते’, असं किरण राव म्हणाली.
मुंबईच्या आलिशान हॉटेलात वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून दोन अभिनेत्रींची सुटका…
मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…
हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…
अभिनेत्री संचिता उगले हिचे चॅट समोर, आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लिल चॅट व्हायरल, विवस्त्र व्हिडीओ कॉल…

