
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक, जादूटोणा अशा विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्या मुलासंदर्भाने विशेष माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले.
अशोक खरात याने राजकीय नेते, दिग्गज मंत्री, अनेक सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, निष्णात वकील, व्यावसायिक आदी मंडळींना आपली भुरळ पाडली होती. पुजा आणि अध्यात्माच्या नावाने खरातने शेकडो कोटींची माया जमवल्याचे समोर आले आहे. त्याच्या कारनाम्यांमध्ये त्याला कुटुंबाची साथ होती का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

अशोक खरात याचा बंगला नेहमी गजबजून गेलेला असायचा. मात्र त्याला अटक केल्यानंतर नाशिकमधील त्याच्या कर्मयोगी नगर येथील खरातच्या तृप्तबाला बंगल्याच्या बाहेर शुकशुकाट आहे. खरात याच्या कारनाम्यांमध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. विशेष पोलीस पथकातील तीन महिला आणि एका पुरुष अधिकाऱ्याने तृप्तबाला बंगल्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, दार ठोठावले पण खरात याच्या कुटुंबाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा आवाज देऊनही, दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी शेजारी असलेल्या बंगल्याच्या कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश केला आणि खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, अशोक खरात याच्या पत्नीच्या अटकेची शक्यता व्यक्त होत होती. याची कुणकुण लागताच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली आहे. विशेष पोलिसांचे पोलिसांचे पथक कर्मयोगीनगर परिसरातील तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले होते. मात्र अटकेची कुणकुण लागताच ती फरार झाली, असे सूत्रांनी सांगितले.
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

