नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…

नाशिक : नाशिक पोलिस दलातील एकाचवेळी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी पोलिसांच्या बदल्या झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस दलात फेरबदल केल्याची माहिती आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा निर्णय घेतला आहे.

पाहा कोणाची बदली कुठे करण्यात आली…

  1. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलिस ठाण्यात
  2. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड पोलिस ठाण्यात
  3. अंबड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलिस ठाण्यात
  4. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर पोलिस ठाण्यात
  5. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव पोलिस ठाण्यात
  6. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी उंचाळे पोलिस ठाण्यात
  7. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलवडे यांची विशेष शाखेत
  8. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय भिसे यांची सायबर पोलिस ठाण्यात
  9. एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका पोलिस ठाण्यात
  10. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा युनिट एक
  11. शहर वाहतूक शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुषार आढवू यांची सातपूर पोलिस ठाण्यात
  12. शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!