क्रिकेटपटूंसोबत परदेशी युवती आढळल्या नको त्या अवस्थेत…

लातूर: लातूर शहरात एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लातूर शहरातील आनंद लॉजवर हा अश्लील प्रकार सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगालच्या दोन युवतींची सुटका केली. या कारवाईत १० जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील ४ संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेटपटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी संबंधित लॉजवर मंगळवारी (ता. २०) रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत दोन युवतींची सुटका करण्यात आली. धाडीत धाराशिव येथील क्रिकेटर सौरभ बिराजदार (वय २५, रा. जिजामाता नगर, ता. तुळजापूर), समर्थ भोसले (वय २१, व्यवसाय पुजारी, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर), समर्थ कवडे (वय २२ रा. तुळजापूर), विश्वजीत शिंदे (वय १९, रा. शुक्रवार पेठ, ता. तुळजापूर), अमोल काळुंके (वय २०), संतोष तळेकर (वय ३०), अजय कांबळे (वय ४० तिघे रा.लातूर) अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित किशोर तळेकर, श्याम तळेकर, शाहू तळेकर (सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर) हे फरार आहेत. पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहेत.

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…

पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!