घाटंजी पोलिस ठाण्यात बकरी ईद निमीत्त शांतता समितीची बैठक…

घाटंजी, यवतमाळ : घाटंजी तालुक्यात आगामी सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घाटंजी शहरात व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घाटंजी पोलिस ठाण्यात बकरी ईद निमीत्त (ईद – उज – जुहा) शांतता समितीची बैठक दि. २७ मे २०२५ रोजी बुधवारला पार पडली. ही बैठक नवनिर्वाचित ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे (POLICE INSPECTOR KESHAV THAKRE) […]

अधिक वाचा...

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – १९५१ मधील कलम २२ (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या व नेमणूका जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी केल्या आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पोलिस निरीक्षक अनिल […]

अधिक वाचा...

वणी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रम सुधारणा विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या ३५८ तालुक्यातील १०,००० शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगीरी केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाचे कौतुक केले आहे. वणी (जिल्हा-यवतमाळ) येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अमरावती विभागातून प्रथम आला आहे, हे विशेष. या […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…

यवतमाळ : यवतमाळमधील चौसाळा जंगलात 15 मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचे गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच विष देऊन पतीचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (वय 32, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह […]

अधिक वाचा...

निलगाय शिकार प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी रात्री परिमंडळ माथणी येथील वनपाल शशांक सोनटक्के तसेच बोथ येथील वनरक्षक दिगांबर पोटे व वनरक्षक अनिकेत चव्हाण (भाडउमरी) हे रात्रगस्त करत होते. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागातील सावंगी (संगम) बीट कक्ष क्रमांक 127 च्या जवळील प्रादेशिक विभागाच्या शेत शिवारात बॅटरीचे लाईट तसेच मोटरसायकलचे लाईट […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मुलगी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वागद (इजारा, जि. यवतमाळ) येथे घडली आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारे यांच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण […]

अधिक वाचा...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांचा आदेश उच्च न्यायालयाने फेटाळला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. दरम्यान, कृषी उत्पन्न […]

अधिक वाचा...

एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपींना अटक पुर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक एस. एम. श्रीनिवास रेड्डी यांचे मार्फत व्यवस्थापक चीट्टी कालिदास राजाराव (वय ३४) यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीवरुन फरहान ट्रेडर्सचे संचालक तथा सैय्यद फिरोज (रा. कुर्ली ता. घाटंजी) यांची पत्नी निलोफर सैयद फिरोज (वय ५८, रा. कुर्ली ता. घाटंजी ह. मु. भोसा […]

अधिक वाचा...

शासनाच्या परवानगी शिवाय भ्रष्टाचाराच्या खटल्याची दखल नाही…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : वडगांव रोड पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १०, ११ व १३ अंतर्गत दाखल गुन्ह्याची दखल घेण्यासाठी शासनाची मंजूरी आवश्यक असते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फाळके यांनी व्यक्त केला. वडगांव रोड पोलीस ठाण्यातंर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी […]

अधिक वाचा...

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च २०२५ रोजी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. घाटंजी येथील राष्ट्रीय लोक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!