हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…

यवतमाळ : यवतमाळच्या डोंगरखर्डा येथे पाहुणे बनून आलेले दोन मावस भावांचा धुळवडीच्या दिवशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृत भावांची नावे आहेत. दोघे जण इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. आठ पैकी पाच जण […]

अधिक वाचा...

केगांव येथील चार आरोपींना ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : केगांव येथे अंगणात कुंपणाचे ताट्या बांधत असतांना एकाच कुटुंबात झालेल्या वादात आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे या ४ आरोपींना भादंवि कलम ३०७ अंतर्गत केळापूर येथील न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹ २००० दंड […]

अधिक वाचा...

रुंझा येथील अत्याचार व पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): रुंझा (ता. केळापूर) येथील बहुचर्चित बलात्कार व पोक्सो प्रकरणातील आरोपी शेख सत्तार शेख मियां (वय ६०) यांची न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीची बाजू यवतमाळचे ज्येष्ठ वकील ॲड. एस. एम. अली यांनी मांडली. रुंझा येथे २५ एप्रिल २०१८ रोजी शेख […]

अधिक वाचा...

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ढाबा मालकाला बंदुकीच्या धाकावर लुटले…

घाटंजी (यवतमाळ) : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील निलजई गावाजवळील रामदेवबाबा ढाब्याच्या मालकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील १५ हजार २०० रुपये काढून घेऊन तीन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासात जेरबंद केले. करण संजय शिंदे (३०, रा. ताडउमरी), सुमित मोक्षवीर वानखेडे (२५, रा. लटारे […]

अधिक वाचा...

भ्रष्टाचार केल्या प्रकरणी आरोपी दत्ताजी जाधव याची निर्दोष मुक्तता…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील वासरी येथील भारत निर्माण योजनेचे ग्राम आरोग्य पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष दत्ताजी जाधव याची दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर (घाटंजी) यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. तथापि, सचिव सखुबाई कचाडे या तपासादरम्यान मरण पावले होते. […]

अधिक वाचा...

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन सदस्य अपात्र प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी…

घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली असून, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. सदर प्रकरणाची सुनावणी आज २५ फेब्रुवारी २०२५ […]

अधिक वाचा...

झारखंड येथील फरार नक्षलीनेता तुलसी उर्फ दिलीप महतो यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झारखंड मध्ये अनेक गंभीर गुन्हे करुन फरार असलेला नक्षलीनेता तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो यास यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो हा झारखंड मधून पळून यवतमाळ जिल्ह्यात आश्रयास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली […]

अधिक वाचा...

जेसीबी वाहनावर अवैध कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस…

घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील जेसीबी वाहन अवैधरित्या जप्त केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी (महसूल) सुहास लक्ष्मण गाडे, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. सदर प्रकरणात ११ […]

अधिक वाचा...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन सदस्य अपात्र प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी…

घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली असून, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. सदर प्रकरणात सचिव सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग […]

अधिक वाचा...

यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून केले सोन्याचे दागिने जप्त…

घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास करत आहेत. यवतमाळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बांगरनगर येथील तक्रारदार सुजर बैस (३९) हे २७ डिसेंबर २०२४ रोजी वडीलांची प्रकृती बरी नसल्याने ते सहकुटुंब पिंपरी बुटी या गावी गेले होते. बैस कुटूंबीय ३० डिसेंबर २०२४ रोजी यवतमाळ येथे परत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!