पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस हवालदाराचे कारनामे त्याच्या पत्नीनेच उघडकीस आणले आहेत. ‘आज ड्युटीवर कोम्बिंग ऑपरेशन आहे,’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या पोलिस पती पबमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडला. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त डॉ. सागर काकडे यांनी संबंधित हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हवालदार हनुमंत गुलाब कांबळे […]
अधिक वाचा...पंढरपूर हादरलं! पत्नी सोशल मीडियावर जास्त असल्याच्या संशयातून हत्या; पोलिसांनी केला उलगडा…
सोलापूर : पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, तब्बल एक महिन्यानंतर फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) असून पोलिस पुढील […]
अधिक वाचा...लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…
गुरुग्राम (हरियाणा): लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं पण लैंगिक शक्तीच्या गोळीमुळे युवकाचा (वय २९) जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना त्याच्या खोलीत काही औषधं आणि हेल्थ सप्लिमेंटचे रॅपर मिळाले आहेत. मृत युवक मूळचा नागपूरचा रहिवासी होता. तो नवी दिल्लीत कॉलिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयात काम करायचा. गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये तो भाड्यानं वास्तव्यास होता. पोलिसांनी […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…
सोलापूर: प्रेमविवाह केल्यानंतर किरकोळ वादातून युवकाने भावाला लोकेशन पाठवत गळफास घेतला. हिराजी मारुती देढे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. सलगरवस्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिराजी देढे हा युवक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. मंगळवारी त्याचा पत्नीसोबत किरकोळ वाद झाला. […]
अधिक वाचा...नवऱ्याला म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाहीस अन् प्रियकराला…
भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली. प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. ‘तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा […]
अधिक वाचा...पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण पेट्रोल पंपावर झाला भयंकर शेवट…
छत्रपती संभाजीनगर: करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेची पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीचा मृतदेह पाहून पत्नीने मारली सतराव्या मजल्यावरुन उडी…
बंगळुरु: एका महिला इंजिनीअरने पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर सतराव्या मजल्यावरुन उडी मारत जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर भानुचंद्र रेड्डी कुंटा (वय ३२, रा. सिद्दीपेट) हे सोमवारी फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुचंद्र यांची पत्नी शाजियाला (वय ३१) यांनी खोलीचं दार […]
अधिक वाचा...पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे: भोसरी येथे एका विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीला रबरी पाईप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीने घेतला गळफास…
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एका दाम्पत्याने आपल्या शेतात एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर […]
अधिक वाचा...
