Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…
मुंबईः लोकल ट्रेनमध्ये एका युवतीसोबत होमगार्डला डान्स करणे महागात पडले आहे. युवतीसोबत डान्स करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित गार्डवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. युवतीच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली पण होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी युवतीसोबत लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. […]
अधिक वाचा...शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
बीडः बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. संबधित […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…
नवी दिल्लीः एका अल्पवयीन आरोपीने शुल्लक कारणावरून युवकाची तब्बल 60 वेळा चाकूने भोसकून हत्या केली. युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला अल्पवयीन आरोपी मृतदेह एका अरुंद गल्लीत ओढतांना दिसत आहे. आरोपीने लुटण्याच्या उद्देशाने युवकावर वार केला. त्यावेळी […]
अधिक वाचा...Video: खासदार अमोल कोल्हे यांनी बजावली वाहतूक पोलिसाची भूमिका…
पुणे: मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा चौकात खासदार अमोल कोल्हे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मुंबईवरुन परत येत होते. मुंबईवरून आपल्या मतदार संघात जात असताना सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीत ते अडकले. त्यानंतर सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ते […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…
पुरी (ओडिशा): एका पोलिसकाकाने वृद्ध आजीला उचलून घेत भगवान पुरी जगन्नाथचं दर्शन घडवले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस कर्मचाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ओडिसामधील पुरी जगन्नाथ मंदिराच्या आवारातील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘वृद्ध महिलेला मंदिरात घेऊन जाण्यासाठी व्हील चेअर्स उपलब्ध नसल्याने पोलिस कर्मचाऱ्याने स्वत: वृद्ध […]
अधिक वाचा...Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव येथे भारतीय लष्कराच्या एका जवानाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झालेल्या लष्कराच्या जवानाचे नाव परशूराम असून ते जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे तैनात आहेत. सध्या ते रजेवर आहेत. संबंधित जवानाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प करत उपस्थित लोकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...इस्राईल युद्ध! मृत्यूचे तांडव, महिलांवर अत्याचार; हृदय पिळवटून टाकणारे Video…
जेरुसलेम (इस्त्राईल): पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी गाझा पट्टीतून इस्राईलवर हल्ला केला आहे. यामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला असून, हमासचे सैनिक आपल्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांनाच लक्ष्य करू लागले आहेत. युवती, महिलांचे अपहरण करून अत्याचार करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. इस्राईल देखील आता पॅलेस्टिनी समर्थक असलेल्या हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत […]
अधिक वाचा...Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका १८ वर्षांच्या युवतीला चुकीचे इंजेक्शन देण्यात आले होते. रुग्णालयाच्या बाहेरच तिने आई-वडिलांसमोरच तडफडत जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित युवती दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. युवतीवर चुकीचे उपचार करण्यात आले होते. यानंतर तिची […]
अधिक वाचा...
