बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…
बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते. बीडच्या शिवाजीनगर पोलिस […]
अधिक वाचा...मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…
मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने (वय ४०) विद्यार्थ्यावर (वय १६) लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. ती विवाहित असून तिला एक मूल आहे. […]
अधिक वाचा...शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…
बुलढाणा: शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडली आहे. जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचे उत्तर देता न […]
अधिक वाचा...शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाने छेड काढल्याची माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची […]
अधिक वाचा...बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…
बीडः पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर दोन शिक्षकांनी मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ते दोघेही बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. आरोपी विजय पवार आणि […]
अधिक वाचा...जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…
जळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…
मुंबईः मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षिकेच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीकडून सुरू असलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मानखुर्द परिसरात एकाच गल्लीत राहतात. गेल्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…
कोल्हापूर : माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सर व्यासपीठावरून गाणं म्हणत असतानाच असा भयावह प्रसंग घडल्याने क्षणात कार्यक्रमात शोककळा पसरली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. विनायक सखाराम कुंभार (वय 78) असे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. शिरोळ […]
अधिक वाचा...शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…
लखनौ (उत्तर प्रदेश): ठाकूरगंज परिसरातील नवविवाहित प्रिया दीक्षित हिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पदवीधर आणि चार वेळा टीईटी उत्तीर्ण झालेल्या प्रियाला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली होती. नोकरीवर हजर होण्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. प्रियाने दोन पानांची सुसाईड नोट लिहिली असून ज्यामध्ये तिने तिचा पती शुभम आणि सासरच्या लोकांवर छळ आणि हत्येचा प्रयत्न असे […]
अधिक वाचा...शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): शाळेतच महिला शिक्षिकेला पाठीमागून मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. पीडित महिला शिक्षिकेने गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षिकेचे म्हणणे आहे की, डीनने पाठीमागून पकडल्यानंतर मी विरोध केला तेव्हा त्याने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, मी तुला दररोज एकटीला भेटायला फोन करतो, पण तू येत […]
अधिक वाचा...
