विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार अन् मुख्याध्यापकाची आत्महत्या…
नांदेड : विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलिस […]
अधिक वाचा...बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…
बीड : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
बीड: बीड शहरातील स्वराज्य नगर भागात राहात असलेल्या एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेतला. त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जात होता, […]
अधिक वाचा...मुख्याध्यापक रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् शाळेतच अश्लील चाळे करायचा…
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे. रविंद्र गव्हारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा […]
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला वारंवार अत्याचार अन् गर्भपातही…
नांदेड: नांदेड जिल्ह्यात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हदगाव तालुक्यातील तामसा येथे घडली आहे. नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून शिक्षकाने गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थींनी गरोदर राहिली असता तिचा […]
अधिक वाचा...Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…
कोलकताः पश्चिम बंगालमधील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकेने वर्गातच विद्यार्थ्यासोबत लग्न केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आम्ही केलेले लग्न हे मानसशास्त्राशी जोडलेल्या एका प्रयोगाचे होते, असा दावा प्राध्यापिकेकडून करण्यात आला आहे. मात्र त्यावर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती नव्हती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, प्राध्यापिकेने वधूप्रमाणे पेहराव केल्याचे […]
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
सोलापूरः दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची […]
अधिक वाचा...Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
जयपूर (राजस्थान): चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि शिक्षिकेला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले आहे. हायस्कुलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक अश्लिल कृत्य कॅमेऱ्यात कैद […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…
पुणे : कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…
पुणे: पुणे शहरातील गंज पेठेतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केले असून, या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. लैंगिक प्रकरणात बालकांच संरक्षण […]
अधिक वाचा...
