वर्षभरापूर्वी विवाह! तू काही कामाचा नाहीस, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
नाशिक : नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) या युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
नागपूर : नागपूरच्या धंतोली येथील ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टरने इंजेक्शन देऊन स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांनी स्वत:ला भूलीचं इंजेक्शन देऊन आयुष्याचा शेवट केला आहे. कौटुंबिक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात […]
अधिक वाचा...पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…
पुणे : हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीमधील वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्रम्हे (वय ४८) असे या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध…
बीड : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे […]
अधिक वाचा...पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे : सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चंदननगर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर…
मुंबई: विष्णूनगर (डोंबिवली) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ (वय ३७) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून श्रीराम यांच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने […]
अधिक वाचा...जळगाव! युवक साखरुपड्यानंतर गेला प्रेयसीसोबत लॉजवर अन्…
जळगाव : पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे याच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि प्रेयसी विरुद्धही गुन्हा […]
अधिक वाचा...रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) हिने हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रोहिणी हिनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना पडला आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता […]
अधिक वाचा...
