मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या योगेश उर्फ सॅम सोनवणे व त्याच्या साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९४ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. फिर्यादी महिला […]
अधिक वाचा...मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच जबरी चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील भुरिया टोळी विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९० टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख सुंदरसिंग भायानसिंग भुरिया (वय २५), मुकेश ग्यानसिंग भुरिया […]
अधिक वाचा...मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील नवनाथ ऊर्फ नब्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८९वी कारवाई आहे. फिर्यादी हे ३०/१०/२०२३ रोजी रात्री त्यांचे राहते घरी झोपले असताना, त्यांचे घराच्या दरवाजा वाजवल्या मुळे फिर्यादी यांनी घराचा […]
अधिक वाचा...मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो […]
अधिक वाचा...मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८६वी कारवाई आहे. फिर्यादी यांना २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराच्या जिन्या मध्ये येवून यश जावळे […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीमधील अतुल अनिल धोत्रे (टोळी प्रमुख) व त्याच्या इतर ०२ साथीदारां विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८४वी कारवाई आहे. माणिकचंद टॉवर कमर्शियल कॉम्प्लेक्स, होमी भाभा हॉस्पिटल शेजारी, वडारवाडी, पुणे येथे फिर्यादी यांचे कामगार २५/१०/२०२३ रोजी इंटरनेटची […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीमधील अभिजीत अभिमन्यू आहेरकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८३ वी कारवाई आहे. फिर्यादी हे २५/०९/२०२३ रोजी रात्रौ त्यांचे मित्र सलमान पठाण यांच्यासह इंदिरानगर चौक, लोणी-काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) […]
अधिक वाचा...खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंडावर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुंड नजीर सलीम शेख यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. आगामी लोकसभा, विधान सभा निवडणूक २०२४ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कडक पावले उचलली असून, […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालू वर्षातील ७७वी कारवाई आहे. फिर्यादी (वय ५०, रा. मांजरी ब्रु पुणे) हे २४/०९/२०२३ रोजी त्यांचे राहते […]
अधिक वाचा...‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्च्याटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार खुनाचा कट रचणा-या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. १७/०६/२०२३ […]
अधिक वाचा...
