नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक असून, या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मधून धक्कादायक खुलासे […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…

बीड: बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका विवाहित युवतीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार करत तिला गावातील चावडीत नेत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी […]

अधिक वाचा...

‘स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही’ म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल…

लखनौ (उत्तर प्रदेश): अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अत्यंत गंभीर आदेशाची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पायजम्याची नाडी ओढणे, स्तन दाबणे हा बलात्काराचा प्रयत्न नसल्याचे अत्यंत धक्कादायक विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाशी संबंधित हा खटला होता, ज्याने […]

अधिक वाचा...

मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

यवतमाळ: घाटंजी येथे गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापकाने पीडित मुलीवर चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…

कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका मुख्याध्यापकानं शाळेतील अल्पवयीन माजी विद्यार्थिनीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. कागल) असे या संशयित मुख्याध्यापकाचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात […]

अधिक वाचा...

महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

जयपूर (राजस्थान): महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे घाणेरडे कृत्य अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघडकीस आले आहे. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आहे. पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती. पण तिने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावल्याने हा प्रकार घडल्याची […]

अधिक वाचा...

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…

पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच आधारे त्याला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली. पीडित युवकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला वकील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!