जमिनीच्या वादातून सुस रहिवाशांना मारहाण केल्याप्रकरणी बिल्डर आणि पुत्रांना अटक

पुणे : जमिनीच्या वादातून बिल्डर आणि त्याच्या मुलांनी सुसमधील सोसायटीतील रहिवाशांना क्रूरपणे मारहाण केली. वादग्रस्त जमिनीवर गवत कापताना थांबल्यानंतर तिघांनी रहिवाशांना क्रिकेटच्या बॅट आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी रहिवाशांना शाब्दिक शिवीगाळ केली आणि उत्खनन यंत्र चालवून त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांपैकी एकाने सांगितले, “पोलिस वेळेवर आल्याने आम्ही वाचलो.” या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ […]

अधिक वाचा...

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री घडली आहे. युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. युवती (वय २१) ही मित्रासोबत बोपदेव घाटात […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ०१ दुचाकी गाडी, ०१ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्तांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला […]

अधिक वाचा...

येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत आरोपीकडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,००० /- रु किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात धावत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ४५ वर्षांच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा एका नामांकित शाळेतील […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप; पीडितेच्या वडिलांचा विश्वस्तांवर आरोप…

पुणे : एका 16 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी शहरातील नामांकित कॉलेजचे ट्रस्टी, समुपदेशक आणि प्राचार्य यांच्यावर केला आहे. लैंगिक अत्याचार आणि संस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी परिस्थितीची चुकीची हाताळणी. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी, जे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, त्यांनी पुणे पोलिसांवर एका संवेदनशील प्रकरणाची फसवणूक केल्याचा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे उल्लंघन […]

अधिक वाचा...

अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…

पुणेः पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता ७४ नुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमधून चोरीस गेलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन स्थानिक तसेच बाहेरुन आलेले किंवा चाललेल्या बहुतेक नागरिकांचे […]

अधिक वाचा...

Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…

पुणे : पुण्यातील सुसगाव येथे राहणारे आयटी अभियंता रवी कर्नानी यांनी दावा केला आहे की 29 सप्टेंबर रोजी लवळे-नांदे रोडवरून प्रवास करत असताना सुमारे 40 लोकांच्या जमावाने त्यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला होता. कर्नानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हिंसक हल्ला, जो तेव्हापासून व्हायरल झाला आहे, ज्यामुळे परिसरातील रस्ता सुरक्षेबाबत चिंता […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; तीन जणांचा मृत्यू…

पुणे: पुणे जिल्ह्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज (बुधवार) सकाळी पावणेसातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!