पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…

पुणे : अल्पवयीन मुलं नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!