राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून पुण्यातील विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…
पुणेः राजगड किल्ल्यावर असलेल्या अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (वय 21 वर्ष, रा. आळंदी, पुणे) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… शिंदे दाम्पत्य […]
अधिक वाचा...
