गर्भवती मामीचा खून प्रकरणी महिला पोलिसाला जामीन मंजूर…

पुणे : गर्भवती मामीचा खून केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आरोपी पोलिस कॉन्स्टेबल महिलेला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सदर महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे. आरोपी महिला एका पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मयत गर्भवती महिला सुमारे दोन वर्षांपासून उरुळी कांचनमधील इमारतीत भाड्याने राहत होती. आरोपी […]

अधिक वाचा...

महिला पोलिस कर्मचाऱ्यास शस्त्रक्रियेसाठी 50 लाखांची वैद्यकीय मदत मंजूर!

पुणे (संदिप कद्रे): स्मिता श्यामराव किरतकर या पुणे शहर पोलिस दलात, वाहतूक विभागात काम करत असलेल्या पोलिस शिपाई महिलेला श्वसन विकार झाला. यामध्ये स्मिता किरतकर यांचे फुफुस निकामी झाले. फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलने त्यांना सुमारे 50 लाख रुपयांचे बिलाचे अंदाजपत्रक दिले आहे. पण, 50 लाख रुपये कुठून उभे करायचे? […]

अधिक वाचा...

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणारा अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावूनदेण्याच्या आमिषाने पैसे घेवून बनावट अपॉयमेन्ट लेटर देवून फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुंलीना तसेच […]

अधिक वाचा...

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; १६ मोटारसायकल हस्तगत…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून त्याचे ताब्यातून चोरीच्या एकूण ३,८४,०००/- किंमतीच्या तब्बल १६ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठ्या प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस […]

अधिक वाचा...

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई केली आहे. दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिसांनी नामांकित कंपनीतील चोरीचा गुन्हा केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन नामांकित कंपनीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड केला आहे. २ लॅपटॉप, कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा डाटा असलेल्या २ हार्ड डिस्क व १ मोबाईल असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं. १९९/२०२४ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी […]

अधिक वाचा...

दुचाकीवरून येऊन मंगळसुत्र चोरणाऱ्यांना भोसरी पोलिसांनी केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत महिलेचे मंगळसुत्र चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत ११/०१/२०२४ रोजी रात्रौ ०९/१५ वा.चे सुमारास आदी इस्टेट सोसायटी समोर बो-हाडेवाडी मोशी पुणे येथे एक महिला रोडने पायी चालत जात असताना मोटारसायकल […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…

पुणे : पुणे शहरातील खडकवासला भागात काही गुंडांनी तीन जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोऱ्हे बुद्रुक गावात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने 3 जणांवर हल्ला केला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भररस्त्यात हल्ला करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

Video: पुणे महापालिका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल…

पुणे (संदिप कद्रे): पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलासह मोठी रक्कम सापडली आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले असून, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात […]

अधिक वाचा...

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आणि वर्षाभरापासून फरार असणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन, २८४/२०२३ भादवि कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी शुभम सुनिल देवगांवकर (रा. मे. जे फॉर्चून इन्व्हेस्ट वेल्थस्टिक रा. हिल व्हयु, रेसिडेन्सी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!