आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई केली आहे. दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): लोणावळा येथे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग पेडलारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू आहे. दोन वेगवेगळ्या सिनेस्टाईल कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्ज सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]

अधिक वाचा...

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात लोणावळा विभागात सत्यसाई कार्तिक यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होताच क्षणार्थात लोणावळा विभागाची कामगिरी उजळली आहे. अल्पावधीत काळात कार्तिक यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार व बेकायदेशीर धंदे करणारे लोक अक्षरश: त्यांचे नाव घेताच थरकापाने उडत आहेत. अल्प परिचय… क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!