मुंढवा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-मुलीची घडवून आणली भेट…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत हरवलेली मुलगी ०१ तासाच्या आत शोधून आईच्या स्वाधीन केली. मुलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस ठाणे स्तरावर चौकी तक्रार, डायल ११२, कंट्रोलरुम पोलिस मदत कॉलची वेळेत पुर्तता होणे, वेळेत पोलिस मदत मिळणे […]
अधिक वाचा...पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…
पुणे : पोलिस नसतानाही चारचाकी वाहनावर पोलिस असल्याची नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र या पोलिस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पळून गेला […]
अधिक वाचा...पुणे शहरात खुनाचा गुन्हा आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला हडपसर पोलिसांकडून अटक…
पुणे (संदिप कद्रे): एकाच दिवशी हडपसर पोलिस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न व चंदननगर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ०१.०३.२०२४ रोजी रात्री २०.०० वाजताचे सुमारास जखमी राहुल काळे (वय ३९ वर्ष रा. मगरपट्टा हडपसर) यांना आरोपी शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार शस्त्राने गळ्यावर […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी महिला चोरटयास केले जेरबंद; गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी…
पुणे : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. युवतीने पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इंस्टाग्रामवरु दोघांची ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीसोबत ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर युवतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. […]
अधिक वाचा...पुणे शहरात जड वाहनांना नो एन्ट्री! पाहा बदल…
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात शहरातील अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याची कामे चालू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांना 5 मार्चपासून नो एन्ट्री लावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांवर उद्यापासून बंदी लावण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी […]
अधिक वाचा...पुनित बालन यांच्या वतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी…
पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा साई पॉवर हिटर्स संघाला विजेतेपद !! पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्या वर्षी […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याला बेड्या…
पुणे : ड्रग्स विक्री प्रकरणात चक्क पिंपरी चिंचवडमधील एका फौजदाराला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते. या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नमामी झा नावाच्या हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती. आरोपी नमामी झाकडे जे ड्रग्स आढळून […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टलसह तडीपार आरोपीला केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल व राऊंडसह तडीपार आरोपीला गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलिस ठाणे कडील तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे व अंमलदार […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर काहीच दिवसांत पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. शहरात सलग दोन दिवस वाहनतोडीची प्रकरणं समोर आली. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हे सगळं रोखण्यासाठी वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे मॅपिंग करण्याचे आदेश पुणे […]
अधिक वाचा...
