नाशिकमध्ये रंगणार महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन; पाहा रुपरेषा…
पुणेः नाशिकमध्ये दोन दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन 2025 रंगणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागांमधून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीने दिली आहे. पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस दलात […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल; पाहा जीवनप्रवास…
पुणेः पुणे शहरातील पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांना अखेर पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रही पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. संदीपसिंह गिल यांची बदली 5 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीणचे एसपी (पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक) म्हणून करण्यात आली होती. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) दानिश इसाल मन्सुरी हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी, परंतु वेगळे काही तरी करण्याच्या इच्छेमुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी पोलिस अधिकारी झाले. पोलिस दलात आल्यानंतर भविष्यातील चोरीचे प्रकार ओळखून सायबर क्राईममध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध गुन्हे उघड केले. त्यांच्याविषयी थोडक्यात… […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…
पुणे: पुण्यातील एका आयटी युवतीला तिच्या माजी प्रियकराकडून लग्नासाठी तगादा लावण्यात येत होता. युवतीने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या युवकाने त्यांच्या रिलेशनशिपमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनमध्ये युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि फिर्यादी […]
अधिक वाचा...राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज (मंगळवार) जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी […]
अधिक वाचा...पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…
पुणे: काश्मीरमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेली अभियांत्रिकीची विद्यार्थिनीने (वय १९) सोशल मीडियावर युद्धजन्य वातावरणात केलेली वादग्रस्त ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट केल्याने अडचणीत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या अटकेनंतर शहरात काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताच्या ‘ऑपरेशन […]
अधिक वाचा...फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
पुणे (संतोष धायबर): राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वयोमानानुसार सेवानिवृत्ती घ्यावी लागते. पोलिस दलात सेवेत असताना अनेकजण सतत चर्चेत असतात. पण, सेवानिवृत्तीनंतर अचानक मागे पडतात. सेवानिवृत्तीनंतर अनेकजण मिळालेला वेळचा सद्उपयोग करत असून, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. ‘पोलिसकाका’च्या वतीने ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. राज्यातील पोलिस दलातील अनेक जण […]
अधिक वाचा...सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सहभागी होण्यासाठी तब्बल पाच वेळा प्रयत्न केले पण यश काही मिळत नव्हते. पोलिस दलात जाण्याची जिद्द तर होतीच. पण, सतत येणाऱ्या अपयशामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळावे लागले. एक-दोन नव्हे तर ८० म्हशी विकत घेतल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. दररोजचे २५० लिटर दूध. प्रचंड मेहनत. पण, […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची निवड…
मुंबईः मुंबई पोलिस आयुक्तपदी IPS देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. विवेक फणसळकर आज (बुधवार) मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. देवेन भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी […]
अधिक वाचा...सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) डॉ. धर्मराज बांगर हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी विविध कारवाया केल्या आहेत. पण, पोलिस दलात सहभागी होण्यापूर्वी ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पासही झाले. डॉक्टर झालेले असतानाही वेगळी वाट निवडली आणि पोलिस अधिकारी झाले. डॉक्टर आणि […]
अधिक वाचा...
