पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडील सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला असून, मोठया प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे २७/०४/२०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मनेजर यांनी फिर्याद दिली की, त्याचे बँकेचे सीडीएम मशिन […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मुलगी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वागद (इजारा, जि. यवतमाळ) येथे घडली आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारे यांच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) तृप्ती सोनवणे या गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना आई-वडिलांच्या इच्छेखातर पोलिस दलात आल्या आणि राज्यभर गाजलेले डॉ. संतोष पोळ हत्याकांडाचा उत्कृष्टपणे तपास केला. शिवाय, अनेक गुन्हे उघड केले आहेत. एका आवाजानेच आरोपी घाबरत असून, पोलिस दलात डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गजेंद्र पाटील हे गेल्या १८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील जन्म. शालेय शिक्षण घेत असतानाच वर्दीचे आकर्षण निर्माण झाले आणि पोलिस अधिकारी व्हायचेच हे ठरवले. खेळाची आवड आणि अभ्यासात हुशार. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच अधिकारी पदाला गवसणी घातली. कुटुंबातील ते पहिले पोलिस अधिकारी ठरले. पोलिस […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रवीण चव्हाण हे गेल्या २० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबाला पोलिस दलाची पार्श्वभूमी. वडील श्रीराम चव्हाण हे सहाय्यक पोलिस अधीक्षक (ACP) या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. शिक्षण करत असताना आणि वडिलांचा पोलिस दलातील रुबाब पाहून पोलिस अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली आणि स्पर्धा परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात पोलिस अधिकारी पदाला गवसणी […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे गेल्या ३१ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. विविध भागांमध्ये धडाकेबाज कारवाया करताना त्यांच्यामुळे ३० कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षा मिळाली आहे. श्री. कड यांनी केलेल्या उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पोलिसपदक विजेते ठरले असून, ५७१ बक्षिसे मिळाली आहेत. कोरोना काळात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) शेखर देशमुख हे गेल्या दहा वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर केंद्रीय सचिवालयात अडीच वर्षे काम केले. नायब तहसलीदार म्हणून सुद्धा अडीच वर्षे काम केले. पण, पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. नोकरीत असतानाच जिद्दीने अभ्यास केला आणि राज्यात DYSP परीक्षेत प्रथम आले आणि पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांच्याविषयी थोडक्यात… […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) डॉ. सीताराम कोल्हे हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, त्यांनी विविध गुन्हे उघड केले आहेत. ७५० बक्षिसे १२५ प्रशंसापत्रे मिळाली असून, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, तसेच प्रतिष्ठेचा ‘गिरणा गौरव पुरस्कार’ व ‘पंचवटीरत्न पुरस्कार’ मिळाला आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदकाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) मोनिका राऊत गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील उच्चशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षणात लहानपणापासून हुशार. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विवाह झाला. विवाहानंतर पतीने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. घर सांभाळून कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास केला आणि ठरवून अधिकारी व्हायचेच ठरवले आणि तिसऱ्या प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात पहिल्या […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!