पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) दानिश इसाल मन्सुरी हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी, परंतु वेगळे काही तरी करण्याच्या इच्छेमुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी पोलिस अधिकारी झाले. पोलिस दलात आल्यानंतर भविष्यातील चोरीचे प्रकार ओळखून सायबर क्राईममध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध गुन्हे उघड केले. त्यांच्याविषयी थोडक्यात… […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!