‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप…

पुणे (संदिप कद्रे): पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलिस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी […]

अधिक वाचा...

IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकारी म्हणून सत्य साई कार्तिक हे कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी हातामध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांना खुणावत होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून रणजीपर्यंत मजल मारली. बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) होऊन आयटी क्षेत्र खुणावत होते. परदेशात जाऊन एमएस करायचे होते. पण, लहानपणापासून लष्करात दाखल होऊन देशसेवा करण्याचे पाहिलेले स्वप्न आयपीएस […]

अधिक वाचा...

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गणेश अशोक कोंडे यांना लहानपणापासून श्वानाची आवड. वडील पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत होते. गणेशसुद्धा श्वानाच्या आवडीनेच पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि वयाच्या १८व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. गेल्या १६ वर्षांपासून ते पोलिस दलात असून, ११ वर्षांपासून श्वान पथकात कार्यरत आहेत. श्वानावर त्यांचे नितांत प्रेम. ‘गुगल’ या श्वानाला लहानपणापासून त्यांनी […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी API संदीप नरसाळे यांचे सक्षम नेतृत्व; १०२ गावांमध्ये शांतता…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) संदीप नरसाळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोठे यश संपादन केले आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १०२ गावांचा आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्राचा कार्यभार सांभाळताना अत्यंत मर्यादित मनुष्यबळ असूनही ठाणेदार […]

अधिक वाचा...

अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्विनी देवरे या पोलिस दलामध्ये गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना कझाकिस्तानमध्ये झालेल्या अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. शिवाय, सातासमुद्रापार तिरंगा मानाने फडकाविला आहे. लहानपणापासून अत्यंत खडतर प्रवासातून जिद्दीने त्या पुढे जात आहेत. […]

अधिक वाचा...

तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…

तुळजापूरः तुळजापूर शहरात एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर शहरातील पोलिस कॉर्टर एस.टी. कॉलनीत सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी होती. ओंकार कांबळे हा युवक तिला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ! इंदापूरचा पोलिस कर्मचारी चिठ्ठी लिहून बेपत्ता…

इंदापूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर शहरातील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या विष्णू केमदारने या पोलिस कर्मचार्‍याने अचानक काही न सांगता केवळ एक चिठ्ठी घरात ठेवत बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात त्यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदवलेली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… इंदापूर पोलिस स्टेशनच्या शासकीय […]

अधिक वाचा...

मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…

मुंबई : मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला […]

अधिक वाचा...

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) वैशाली केशवराव घरटे या लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार. शाळेमध्ये असताना दहावीत त्या प्रथम आल्या होत्या. शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. पण, डीएडला प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षिकेचे स्वप्न अपूर्ण राहिले. १२वी नंतर लग्न झाल्यानंतर पतीची साथ मिळाली आणि पोलिस दलात भरती झाल्या. शिवाय, पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. पोलिस दलात गेल्या १४ वर्षांपासून काम करत […]

अधिक वाचा...

माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू…

भंडारा : भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ बाजीराव चिंधालोरे (वय 60) असे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!