बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बाळकृष्ण कदम हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस स्टेशनमध्ये काम करत असताना सर्वस्व वाहून देत सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे […]
अधिक वाचा...गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गजानन पवार हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शाळेमध्ये असताना कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली आणि पुढे ते देशपातळीपर्यंत खेळले. खरं तर कबड्डी खेळामुळेच ते पोलिस दलात दाखल झाले. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले असून, पर्यायी अंगावर […]
अधिक वाचा...धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी (ता. १९) पहाटे अलिशान पोर्शे कारने युवक-युवतीला चिरडल्याची घटना घडली आणि […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
अधिक वाचा...पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
पुणे : कल्याणीनगरमध्ये रविवारी (ता. १९) पहाटे झालेल्या अपघातात अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश […]
अधिक वाचा...विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विलास सोंडे हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म. लहानपणापासूनच पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. दांडगा जनसंपर्क आणि पोलिस दलातील दांडगा अनुभव असल्यामुळे विविध गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात… विलास सोंडे […]
अधिक वाचा...Video: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे नाशिककरांना आवाहन…
नाशिक : पोलिस प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून, भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असे आवाहान आणि अपेक्षाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी व्यक्ती केली […]
अधिक वाचा...लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
बीडः व्यावसायिकांना घाबरवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या पोलिस निरीक्षकाच्या घरी मोठे घबांड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घडावर धाड टाकली. त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली आहे. जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात […]
अधिक वाचा...राज्यातील पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्याची मागणी…
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व अंमलदार […]
अधिक वाचा...सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
दिड वर्षात जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त: वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक सातारा (उदय आठल्ये): 20 ऑक्टोबर 2022 मध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज अखेर आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. गेल्या दीड वर्षात सातारा जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन तसेच दरोडा घरफोडी […]
अधिक वाचा...
