मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…
जालना: सातवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईल खराब केल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) गावात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या […]
अधिक वाचा...बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…
बीड : दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय 30, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मस्साजोग […]
अधिक वाचा...पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…
पुणे: पुणे शहरातील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका युवकाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीला (वय २८) प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती राहिल्यानंतर तिला धमकावून तिची संमती नसताना […]
अधिक वाचा...चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
धाराशिव: धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे मनीषा बिडवे (वय 39) या महिलेचा राहत्या घरात लोखंडी हातोडीने मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली, याची माहिती समोर आली आहे. मनीषा बिडवे यांचे घर बाहेरून कुलूपबंद असल्याचे दिसले. घराच्या परिसरात […]
अधिक वाचा...प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…
छत्रपती संभाजनगर: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. नवनाथ शामराव जगधने (वय 30) आणि शीतल दोडवे-उघडे (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. मृत नवनाथ हा जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत होता, एक महिन्याच्या पॅरोल […]
अधिक वाचा...प्रेमकहाणीचा ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने झाला शेवट…
मुंबई: नायगावमध्ये एका प्रेमी युगुलाने ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याची प्रेयसी अल्पवयीन होती. या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा आणि शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे गेल्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…
पुणे : भावी नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातून समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील युवकासोबत होणार होता. मात्र, मयुरीला त्याच्यासोबत लग्न करायचे नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार […]
अधिक वाचा...FASTag नियमांत मोठे बदल, अन्यथा भरावे लागणार दुप्पट पैसे…
मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क मोजावे लागेल. महामंडळाने याबाबत सख्त अंमलबजावणी सुरू केली आहे. एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. याद्वारे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे […]
अधिक वाचा...बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीडः बीडच्या जिल्हा कारागृहात दोन गटात राडा झाला असून, बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपीही याच कारागृहात आहेत. बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! प्रेमविवाहाच्या साखरपुड्याला पाहुणे आले अन् अंत्ययात्रेला जावे लागले…
नांदेड: एका युवक बोहल्यावर चढण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेंढला बुद्रूक (ता. अर्धापूर, जि. नांदेड) गावात घडली आहे. साखरपुड्याला आलेल्या पाहुण्यांना अंत्ययात्रेला हजेरी लावावी लागली आहे. विशेष म्हणजे या तरुणाचा प्रेम विवाह होणार होता. वधू मुलगी देखील युवकाची नातेवाईक होती. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने प्रेम विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबं आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद […]
अधिक वाचा...
