पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे: प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका युवकाची कात्रज घाटात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, इतर तिघांना अटक केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…
बीड : एका प्रियकरासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे […]
अधिक वाचा...पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाचा दाबला गळा…
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलिसाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध पडल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलिसांशी वाद […]
अधिक वाचा...बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले…
बीड : प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात […]
अधिक वाचा...पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…
पुणे: एका महिलेनं पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला कारमध्ये दोन ते अडीच तास फिरवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…
बीड: वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चंदेल कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ‘व्ही.एल. चंदेल यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत […]
अधिक वाचा...कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृ्त्यू; चिमुकली मृतदेहांजवळ बसून राहिली रडत…
जळगाव: एरंडोल तालुक्यात शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून दोन वर्षांचा चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईसह मुलीचा अन् पोटातील बाळाचा मृत्यू…
नाशिक: नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये आई, तिची आठ महिन्यांची गरोदर मुलगी आणि गर्भातील बाळाचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी तिघेही मुक्तीधाम मंदिर परिसरातून पायी चालत होते. यावेळी एका भरधाव ट्रकने दोघींना चिरडलं आहे. मुक्तिधाम मंदिरासमोरील नेहमीच गर्दीच्या असलेल्या […]
अधिक वाचा...दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): मैत्रिणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे माजी सरपंच असलेल्या प्रियकराने गळा दाबून मैत्रिणीचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे 7 तुकडे करून पोत्यात भरले आणि विहिरीत फेकून दिले. उर्वरित तुकडे त्याने 7 किमी अंतरावर असलेल्या नदीत फेकून दिले. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये घडली असून, पोलिसांनी संजय पटेल आणि संदीप पटेल यांना अटक केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…
पुणे (संदिप कद्रे): आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने घर सोडले. मात्र, तिला वेळीच मदत मिळाल्याने तिच्या घरातील नात्यांचा तिढा संपुष्टात आला आणि सर्वांचं मनोमिलन झाले. यामुळे मुलगी आनंदी असून, तिने दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांचे आभार मानले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना […]
अधिक वाचा...
