पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे. काश्मीरला काही दिवसांपूर्वी फिरायला गेलेली मॉडेल एकता तिवारी हिने या दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते, असा दावा केला आहे. एकता […]
अधिक वाचा...पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या घरात मोठा स्फोट झाला. पहलगाम […]
अधिक वाचा...विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात भारतीय नौदलाच लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचाही समावेश होता. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचे अवघ्या आठवडाभरापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघेही हनिमुनसाठी पहलगाल येथे आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळी […]
अधिक वाचा...Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
पुणे (संदिप कद्रे): जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. संतोष जगदाळे त्यानंतर […]
अधिक वाचा...Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात बिहारचे मनीष रंजन मृत्यूमुखी पडले. गेल्या दोन वर्षांपासून ते आयबीच्या हैदराबाद कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून तैनात होते. मनीष यांना त्यांची पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांची पत्नी आशा देवी आणि दोन्ही मुले सुरक्षित आहेत. मनीष हे रोहतासच्या […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!
चंदीगड (हरियाणा) : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 27 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वीरगती प्राप्त झाली असून, त्यांना नौदलाकडून आज (बुधवार) मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने जय हिंद म्हणत […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
मुंबईः जम्मू-काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला असून, 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसत आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी संपूर्ण योजना आखली होती. पहलगाममध्ये […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
श्रीनगर (जम्मू काश्मीर): पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत, अशी विचारणा केली. तसेच काही पर्यटकांना […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात नौदलातील अधिकारी विनय नरवाल (वय २६) यांचाही मृत्यू झाला आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेने त्यांच्या गावी एकच शोककळा पसरली आहे. विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती […]
अधिक वाचा...
