आई आणि भावाच्या हत्येचा उलडगा; काजल निघाली समलैंगिक…
चंदीगड (हरियाणा): आझाद नगर येथील एका घरात आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी काजल (वय २७) बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये मीना (वय ४५) आणि मुलगा राहूल (वय २३) यांचा समावेश आहे. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला. पण, पोलिसांना हत्येचा उडगडा करण्यात यश आले आहे. काजल दुपारी […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…
नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 […]
अधिक वाचा...युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…
चंदीगड (हरियाणा): एका युवतीने (वय २७) आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. काजल असे आरोपी युवतीचे नाव आहे. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडत होते. मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, […]
अधिक वाचा...पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…
पुणेः बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवतीचा भाऊ इस्माईल शेख (वय 25) याला ताब्यात घेतले आहे. लहाडे व शेख कुटुंबीय यांचे एकाच परिसरात वास्तव्यास […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…
पुणेः नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह […]
अधिक वाचा...वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
जळगाव : प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. यानंतर अपघात वाटावा म्हणून मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक केली आहे. बाळू सिताराम पवार (रा. […]
अधिक वाचा...जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…
जळगाव: सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती कळताच जमावाने पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी जखमी […]
अधिक वाचा...अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. […]
अधिक वाचा...क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…
वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…
नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (वय 28, रा. रामवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत […]
अधिक वाचा...
