पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…
पुणे : पत्नीला लॉजवर घेऊन गेल्यानंतर नवऱ्याने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ भागातील लॉजवर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे या घटनेत मृत्यू महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून […]
अधिक वाचा...प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…
परभणी : प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका युवतीसोबत तीर्थक्षेत्र आळंदीस […]
अधिक वाचा...पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…
पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता पटेकर (३४, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…
भोपाळ (मध्य प्रदेश): जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. आणखी एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितले की, घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे. नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा […]
अधिक वाचा...धक्कादायक! कुटुंबातील आठ जणांना झोपेत असतानाच कुऱ्हाडीने तोडले…
भोपाळ (मध्य प्रदेश) : छिंदवाडा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. आदिवासी कुटुंबातील युवकाने आई-वडील, पत्नी, मुलगा आणि भावाची हत्या केली. कुटुंबातील ८ जणांची हत्या केल्यानतंर स्वत: गळफास घेतला. मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]
अधिक वाचा...अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…
अमरावती : अमरावतीमधील पशुधन विकास अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये घडली आहे. चेतन सोळंके असे आरोपीचे नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती […]
अधिक वाचा...धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….
सोनिपत (हरियाणा) : छोट्या भावाने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मोठ्या भावाने त्याच्यासह अन्य दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनिपतमधल्या राई तालुक्यातल्या बिंदरोली गावात ही घटना घडली आहे. मोठ्या भावाने धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी त्याच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका युवकाचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...
