ओळखीच्या महिलेनं वृद्धाला कारमध्ये बसवलं अन् घरी नेत केलं मोठं कांड…

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून एका वृद्ध व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत स्थानक परिसरात पीडीत 61 वर्षे व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने 8 ते 9 मार्च […]

अधिक वाचा...

कर्जत हादरलं! पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा केला उलगडा…

अहमदनगर: कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या तिघांचे मृतदेह नाल्यात फेकले होते. अखेरीस पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. घर नावावर केले नाही म्हणून सख्खा भावानेच भाऊ, वहिनी आणि पुतण्याचा खून केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!