यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
नवी मुंबई : नवी मुंबई येथील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यशश्री हिची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा आरोप यशश्री हिच्या वडिलांनी केला आहे. आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यशश्री गुरुवारपासून (ता. २५) बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील […]
अधिक वाचा...दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…
पाटणा (बिहार): एक युवती दाजीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती युवतीच्या भावाला समजल्यानंतर तिने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कांटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली आहे. कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत प्रेम संबंध होते. या संबंधाला कोमलचा भाऊ रितेशचा […]
अधिक वाचा...‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. […]
अधिक वाचा...राजधानीत युवकाला १७वेळा चाकूने भोकसलं; घटना CCTV मध्ये कैद…
नवी दिल्ली : राजधानीत रस्त्यातच युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला असून, तब्बल १७वेळा चाकूने भोकसले. युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्याच्या कडेला दोन युवक बोलत होते. एक युवक बसलेला तर दुसरा उभा आहे. अचानक तिथे तिसरा एक व्यक्ती येतो. तिसरा […]
अधिक वाचा...वाशिम हादरलं! चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारलं…
वाशिम : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी भावाच्या मैत्रिणीला दगडाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे. या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला […]
अधिक वाचा...माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 चिमुकल्यांची क्रूरपणे केली हत्या…
अंबाला (हरियाणा): एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबासह आईलाही त्याने क्रूरपणे संपवल्याची घटना घडली आहे. अंबाला परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे. फक्त शेतातल्या रस्त्यासाठी या माजी सैनिकाने सहा जणांचे जीव घेतले. या घटनेचा सध्या पोलिस तपास करत आहेत. अंबालामधल्या नारायणगडमध्ये एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून भयंकर हत्याकांड घडवले. रविवारी (ता. […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे : अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केल्यामुळे त्यांना पाण्यात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिलेची हत्या ६ जुलै ते ९ […]
अधिक वाचा...संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…
ठाणे : घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित युवती डायघर जवळील शीळ फाटा येथील मंदिरात गेली होती. मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अमीर […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…
जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या डुंगरपूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! वीरपूर गावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या व्यक्तीला होता. या वादातून […]
अधिक वाचा...
