हेडफोनमळे घात झाला; वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू…
मुंबई : विजेच्या तारांमुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला आहे. दीपक पिल्ले (वय १७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. कानात त्याने हेडफोन घातल्यामुळे नागरिकांनी दिलेला आवाज त्याला ऐकू आला नाही. […]
अधिक वाचा...प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; चिमुकलीनं सगळं सांगितलं…
मुंबई: प्रियकरासह पत्नीने मिळून पतीला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, फरार असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे राहणारे भरत अहिरे (वय ४०) फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्याची पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर […]
अधिक वाचा...मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…
मुंबईः एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेला (वय ३५) दहावीच्या एका विद्यार्थ्याचा वर्षभर लैंगिक छळ केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करणे आणि लैंगिक मेसेजेस पाठवून तिने या विद्यार्थ्याचा छळ केला होता. पीडित 15 वर्षीय विद्यार्थ्याची आईने मुलगा रात्री उशिरापर्यंत फोनवर काहीतरी करत असल्याचे पाहिले. संशय आल्याने त्यांनी मुलाचा मोबाईल तपासला […]
अधिक वाचा...अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…
मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच […]
अधिक वाचा...मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…
मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात्र पोलिसांनी विमानतळावरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. देवाशिष शर्मा (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचेनाव आहे. तो एका विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करतो. मीरा रोड येथील रहिवासी […]
अधिक वाचा...सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या; धक्कादायक कारण समोर…
मुंबई: पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. चिमुकली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून आरोपी इमरान शेख याला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…
मुंबई: एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकेला (वय ४०) अल्पवयीन विद्यार्थ्याशी (वय १६) शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता या आरोपी शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते, असा दावा या जामिनासाठी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता. […]
अधिक वाचा...मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबई: दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर संबंधित शिक्षिकेला अटक करण्यात आली असून, आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच प्रेमात होता असे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि […]
अधिक वाचा...प्रायव्हेट Video व्हायरल करण्याची धमकी; CA ची आत्महत्या…
मुंबई : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या एका सीएने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज लिला मोरे असे आत्महत्या केलेल्या सीएचे नाव आहे. वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष प्यायच्या आधी राजने तीन पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी पोलिसांना तपासामध्ये सापडली आहे. राजने त्याच्या […]
अधिक वाचा...डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
सांगली: पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला. महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिस प्रशासनाला दिले आहेत. डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील आहेत. मुंबईत एका खासगी […]
अधिक वाचा...
