कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची अपघातामुळे सुटका…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची मंचर पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावजवळ असलेल्या पूजा हॉटेल जवळ अष्टविनायक महामार्गावर सुमारे वीस हजार रुपये किमतीची काळे, पांढरे, तांबडे अशा रंगाची शिंगे नसलेली लहान जर्सी गाईची दहा वासरे सर्वांचे अंदाजे वय दहा दिवस […]

अधिक वाचा...

मंचर पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर नाशिक हायवे रोडवर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून एक लाख 93 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंचर पोलिसांना 16/12/2023 रोजी अवैध दारू विक्री प्रकरणी माहिती मिळाल्यावरून मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासवर आज (शुक्रवार) सकाळी टेम्पो आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. तीन जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासला हा भीषण अपघात झाला आहे. पुढे चाललेल्या टेम्पोला क्रुझर गाडीने पाठीमागच्या बाजूने […]

अधिक वाचा...

लोणीत घरफोडी केलेल्या गुन्हेगारास सातारा पोलिसांनी केली अटक…

मंचर, पुणे ( कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील पैसा वस्तीवरील विवेक सुभाष वाळुंज यांच्या राहत्या घरी गेल्या वर्षी झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणी येथे २३/८/२०२३ रोजी झालेल्या घरफोडी मध्ये आठ लाख १६ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरून नेले होते. राज्यात ७७ गुन्हे नावावर असलेल्या […]

अधिक वाचा...

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण, मालकाची समय सुचकता आणि आजूबाजूंच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीने मंचर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन साडेसहा लाखाचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधा साठी रवाना केले […]

अधिक वाचा...

औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथे इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी स्टेटस ठेवल्यावरून अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांनी आपल्या मोबाईल वरून त्यांच्या ईस्ट आयडीवर किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मुही -उद -दीन ‘ मोहम्मद औरंगजेब आलमगीर’ […]

अधिक वाचा...

वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांना मारहाण करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर व त्यांचे सहकारी वनाजी बांगर यांना विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे मोठा सायकल वरून जात असताना ऋषी वरपे (रा. कळंब ता. आंबेगाव) व संतोष […]

अधिक वाचा...

पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…

मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!