एका OYO हॉटेलमध्ये बहिण गेल्याचे समजताच भाऊ गेला अन्…
नवी दिल्ली : एक युवक अल्पवयीन युवतीला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याची माहिती युवतीच्या भावाला समजताच त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ओयो हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने आपल्या प्रेम संबंधात अडथळा होऊ नये म्हणून स्वतःच्याच दोन वर्षांच्या चिमुकलीला छतावरून खाली फेकून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना बरेली येथे घडली आहे. ‘माता न तूं वैरिणी’ या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे. चिमुकलीचे वडील मुरशिद यानी तक्रारीत म्हटले आहे की, ’21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 वाजता, त्याची पत्नी […]
अधिक वाचा...सरिताचे घराशेजारी राहणाऱ्या विकाससोबत प्रेमसंबंध अन् आता जेल…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवतीने आपल्या प्रियकराच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना तेजी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोहरा गावात घडली आहे. दोघांच्या लग्नाला विरोध केल्यामुळे हत्या केल्याची माहिती युवतीने पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. चोहरा गावातील सरिता निशाद (वय २०) या युवतीचे शेजारी राहणाऱ्या विकास सोबत प्रेमसंबंध होते. तिनं आपल्या प्रियकराशी लग्न […]
अधिक वाचा...वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…
लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनीच्या प्रेमात आंधळा झालेल्या दिराने चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना द्वारका जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वीरमदे सिंह जाडेजा (वय 30) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. चुलत भाऊ चंद्रसिंह जाडेजा यानेच त्याची हत्या केली. ही घटना गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील कल्याणपूर तालुक्याच्या खिजदाद गावात […]
अधिक वाचा...Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…
नवी दिल्लीः सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एक मुलगा त्याच्या मैत्रिणीला फसवणूक करताना रंगेहाथ पकडतो. प्रेयसीवर ओरडणे सोडून त्या मुलाने तिची स्कूटर हिसकावून घेतली, जी त्याने गिफ्ट केली होती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, मुलगा मुलीसमोर स्कूटर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. दुसरा मुलगा दोघांच्या जवळ उभा असलेला दिसतो आणि दुसऱ्या मुलाला बाजूला होण्यास […]
अधिक वाचा...धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीची हत्येचा तपास पोलिसांनी उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येचा कट इतर कोणी नाही तर पत्नीने आखल्याचे उघड झाले आहे. मृत पतीने दत्तक घेतलेला मुलगा आणि गावातील एका व्यक्तीला सोबत घेऊन तिने पतीची हत्या केली होती. गावातील व्यक्तीला तिने अडीच लाखांची सुपारी दिली होती. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाणे […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
पाटणा (बिहार): सुनेच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने सासूला जीव गमवावा लागल्याची घटना पालीगंज भागात घडली आहे. सुनेच्या प्रियकराने सासूला बंदुकीची गोळी तोंडात मारून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पालीगंज इथल्या सिगोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवरिया गावात ही घटना गुरुवारी (ता. 14) रात्री घडली. आरोपीने रात्री सगळे झोपल्यानंतर घरात येऊन महिलेवर धारदार हत्याराने वार […]
अधिक वाचा...प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर रात्रीच्या वेळी त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. अंधारात चुकून प्रेयसीच्या जावेच्या पांघुरणात घुसला आणि पकडला गेला. कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. त्यानंतर सहा दिवसांनी हा प्रियकर त्याच्या विवाहित प्रेयसीला घेऊन पळून गेला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आहे. बदायूँ येथे ही घटना घडली आहे. प्रियकर मध्यरात्रीच्या सुमारास […]
अधिक वाचा...एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
मुंबईः मुंबईच्या गोराई परिसरात मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी खूनाचे गुढ उकलले असून, मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीने हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनंदन जितेंद्र पासवान (रा. […]
अधिक वाचा...मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध होते. सासूला या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती. सून आणि तिच्या दाजीने हत्या करण्याचे ठरवले. जनावराच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. जनावराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणातले आरोपी मृत महिलेची सून […]
अधिक वाचा...
