धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…
अहमदाबाद (गुजरात) : प्रेम एकावर आणि सात फेरे दुसऱ्यासोबत घेतल्यानंतर लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाविक चुनारा (वय २४, रा. वाटवा) असे मृताचे नाव आहे. भाविकच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भाविक चुनारा याचे 10 डिसेंबर रोजी पायल (वय २३) […]
अधिक वाचा...पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…
नवी दिल्ली : पत्नीसोबत नको त्या अवस्थेत सापडलेल्या पकडल्यानंतर नवऱ्याने युवकाला बेदम मारहाण केली. त्याच्या हाताची नखे उखडलेली आणि क्रूरपणे मारहाण करत खून केल्याची घटना शास्त्री पार्क परिसरात सोमवारी (ता. १६) घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रितिक वर्मा (वय २१) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. रितिक वर्मा हा आरोपीच्या पत्नीसोबत नको […]
अधिक वाचा...लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
मुंबई : दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश यशवंत हुमने (वय ३३, मूळ रा. रत्नागिरी) असे महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक […]
अधिक वाचा...नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीचे अनैतिक संबंध होते. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात मोबाईलवर बेडवर राहिला. सासऱ्याने मोबाईल उघडल्यानंतर त्यांना धक्का बसला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील सहजनवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिनवा गावात ही घटना घडली आहे. गावातील एका युवकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही […]
अधिक वाचा...विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्याला दुचाकीवर बसून घेऊन गेला अन् पुढे…
जळगाव: अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे. तुषार चौधरी या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, मृत तुषार याची पत्नी आणि सागर चौधरी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी मृतदेह आढळून आलेल्या परिसरात सीसीटिव्ही […]
अधिक वाचा...पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटना प्रकरणी गौतम रामानंद यादव उर्फ राय याला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सचिन यादव याची गुरुवारी गौतमने कोयत्याने वार करून हत्या केली होती. यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, […]
अधिक वाचा...प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत पाळला. मात्र, घरी परत आल्यानंतर जावेने दोघांना चांगलाच चोप दिला आणि अद्दल घडवली. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन समज दिली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होते आहे. देवरियामधील महुआडीह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका […]
अधिक वाचा...लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…
पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव […]
अधिक वाचा...पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासानंतर युवतीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सृष्टी ही गोरखपूरमधली (उत्तर प्रदेश) पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. सृष्टी ही विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत […]
अधिक वाचा...
