पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
हैदराबाद : एका पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींना हा व्हिडिओ आवडला, तर काहींनी त्यावर नापसंती व्यक्त केली आहे. विवाहापूर्वी नियोजित वर-वधू एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा समुद्रकिनारी जाऊन खास सूट परिधान करून वेगवेगळे मूड आणि अँगल्समध्ये फोटो काढत असतात. अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूट हा […]
अधिक वाचा...जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सरोजिनीला खेळाची उपजतच आवड होती. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर अनवाणी प्रवास करावा लागत असे. अॅथलेटिक्समध्ये कौशल्य मिळवत सातत्याने बक्षिसे जिंकली. […]
अधिक वाचा...सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
प्रयागराज (उत्तर प्रदेश) : आयपीएस अंशिका वर्मा या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. कोणत्याही शिकवणी शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून, सोशल मीडियावर त्यांचा फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. अंशिका वर्मा या मुळच्या प्रयागराजच्या आहेत. गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. लहानपणापासून नागरी सेवेत […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]
अधिक वाचा...पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
नवी दिल्ली : देशातील अनेक युवक-युवती UPSC ची परीक्षा देऊन IAS, IPS होण्याचे स्वप्न पाहतात. यामध्ये काही जणांना यश येत असते तर काही जणांना अपयश. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. हिमाचल प्रदेशात असलेल्या मोहिता शर्मा यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले होते. शिवाय, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले […]
अधिक वाचा...अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]
अधिक वाचा...सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात लोणावळा विभागात सत्यसाई कार्तिक यांची सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होताच क्षणार्थात लोणावळा विभागाची कामगिरी उजळली आहे. अल्पावधीत काळात कार्तिक यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार व बेकायदेशीर धंदे करणारे लोक अक्षरश: त्यांचे नाव घेताच थरकापाने उडत आहेत. अल्प परिचय… क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी […]
अधिक वाचा...आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल विलास कुलकर्णी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. एक आयपीएस अधिकारी पण जमिनीवर राहून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाण काम करत असल्याचे पाहायला मिळाले. पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी घेतल्यापासून त्यांच्या कामाचा वेग अतुलनीय आहे. कामापेक्षा कृतीवर भर दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकही त्यांच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्याविषयी […]
अधिक वाचा...धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
चेन्नई : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते. शिवाय, या […]
अधिक वाचा...
