लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे कलम 163 लागू, पर्यटकांना निर्बंध…
पुणे : पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आले आहेत. 6 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलै सकाळी […]
अधिक वाचा...नवविवाहित युवतीचा मृत्यूने उडाली खळबळ; मृत्यूच्या ३ तास आधी…
नवी दिल्ली : लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहित युवतीच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचे सासरच्यांचे म्हणणे आहे तर माहेरच्या नातेवाईकांचा हत्येचा आरोप आहे. नवविवाहितेच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आकृती सुतार (वय २८) शनिवारी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडली. रुग्णालयात तिचा […]
अधिक वाचा...IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात लिसाडी गेट पोलिस आणि स्वाट टीमने संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ तयार पिस्तुले, ५ अर्धवट तयार पिस्तुले, मॅगझिन, शस्त्रनिर्मितीचे सुटे भाग आणि मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी विनायक […]
अधिक वाचा...पुणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! धनादेश अनादर प्रकरणात व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश…
पुणे : पुणे येथील ९वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने धनादेश अनादर (Cheque Dishonour) प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रतिवादींना ₹10,23,713 ही रक्कम एका महिन्याच्या आत अदा करण्याचे, तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत वार्षिक १० टक्के व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष सारांश दावा क्रमांक 401/2021 मध्ये एम/एस इन्फिनिटी एंटरप्रायझेस […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…
पुणे : केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. यामध्ये केतनचा मृत्यू झाला होता. नातू केतन याच्या आठवीने व्याकूळ झालेले आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ८३) यांचा शनिवारी (ता. ४) निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
पुणे: प्रेमविवाह केलेल्या एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत युवतीच्या नवऱ्याला अटक केली असून, त्याची प्रेयसी आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव […]
अधिक वाचा...पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…
पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, सिया आणि चेतनकडून पोलिसांना समानधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलसांनी लाय डिटेक्टर (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. सिया गोयल आणि चेतन अग्रवाल याची आज (शुक्रवार) पोलिस कोठडी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर […]
अधिक वाचा...पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एक खळबळजन प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. एका मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. मात्र पोलिसांच्या चौकशीत कट उघड झाला असून, पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामू […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ; नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नावे…
वाशिम : वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला असून, 2011 साली कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील 9 पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला आहे. या निकालामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाशिमच्या रिसोड पोलिस स्टेशनमध्ये […]
अधिक वाचा...Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…
पुणे : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलिस दलातील एका उपनिरीक्षकाच्या अंगलट आले आहे. संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे शहरातील डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले […]
अधिक वाचा...
