प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…
ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता. प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी […]
अधिक वाचा...पार्थ पवार प्रकरणात मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अटक…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज (बुधवार) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास अटक केली. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती. पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव […]
अधिक वाचा...तोतया IAS महिला अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे; राजकीय नेत्यांना…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री मिळून देते म्हणून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना तिने फसवले असून, त्यांच्याकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात आल्याची माहिती आहे. आरोपीतील […]
अधिक वाचा...निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: गॅंगस्टर निलेश घायवळ टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडली आहेत. 200 जिवंत काडतूस आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. कोथरूड भागात 17 सप्टेंबरला घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी […]
अधिक वाचा...पुणे! आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील आंबेगाव पोलिस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी करताना चैन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला जेरबंद करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. फिर्यादी हे ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी जुना सातारा पुणे रोड वरील गुजरवाडी जवळ त्यांची मोपेड गाडी ही रस्ताच्या कडेला पार्क करून झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व त्यांची मोपेड गाडी ही […]
अधिक वाचा...नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…
नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (वय १९) या युवकाची त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडील आणि भावांनी मिळून हत्या केली आहे. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह केला. या घटनेमुळे नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आंचलचे दोन्ही भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे. सक्षम ताटे याचा 1 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या […]
अधिक वाचा...मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड…
हिंगोली : राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले आहेत. हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या पथकाने चार चाकी गाडीमधून एक […]
अधिक वाचा...पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांना हत्याकांडाचं गूढ उलगडलण्यात यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून सख्या चुलत भावानेच चार लाख रुपयांची सुपारी ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. कात्रजमधील गुजरवाडी परिसरात १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा […]
अधिक वाचा...पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला […]
अधिक वाचा...मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. […]
अधिक वाचा...
