नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटरची ठाण्यात चोरी; झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक चोऱ्या…
ठाणे: शहरातील पाणीचोरी आणि पाण्याची गळती रोखण्याबरोबरच नागरिकांकडून पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या स्मार्ट मीटर योजनेलाच आता चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. २०१९ पासून शहरात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल पाच हजार स्मार्ट मीटर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात मीटर चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे पाणीपुरवठा […]
अधिक वाचा...
