सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…
बुलडाणा : शेगाव तालुक्यात सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दीपक गजानन हाडोळे असे मृत्युमुखी पडलेल्या जावयाचे नाव आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे पत्नी तिच्या माहेरी गेली होती. पत्नीला भेटण्यासाठी कडे गेला असताना सासू आणि पत्नी दार उघडत नसल्याने […]
अधिक वाचा...धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या…
बुलढाणा : संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. अश्विनी गायकी आणि समर्थ […]
अधिक वाचा...प्रेम! युवकासह अल्पवयीन मुलीने सोबतच घेतला जगाचा निरोप…
बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे २२ वर्षीय तरुणासह १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने सोबतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. साखरखेडा गावाजवळ असलेल्या सूतगिरणीच्या परिसरात दोघांचेही मृतदेह एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. गेल्या चार दिवसांपासून दोघेही गावातून बेपत्ता होते. प्रेमप्रकरणातून […]
अधिक वाचा...भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात दीपक मोरे हा भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे असलेल्या गोधडीत लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला भिक्षुकाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जाऊन तपासणी केली. त्याची सायकल, एक गोधडी आणि पिशवी आढळून आली. या […]
अधिक वाचा...गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
बुलढाणा : शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर […]
अधिक वाचा...‘गजानन महाराज’ बनून फिरणारी व्यक्ती कोण? समोर आली माहिती पण…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये रविवारी रात्री गजानन महाराज अवतरल्याची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी दर्शनासाठी धाव घेतली होती. गजानन महाराज म्हणून अवतरलेल्या व्यक्तीकडे बँकेचे पासबुक आढळले आहे. पासबुक जरी महाराजांकडे मिळाले असले तरी ते महाराजांचे नाही. केवळ तीन तासात भक्तांना दर्शन देऊन, ती व्यक्ती गेली कुठे? याचा शोध सध्या पोलीस प्रशासनापासून सर्वच करत आहे. यानंतरही परिसरात चर्चांना […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
बुलढाणा: एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन […]
अधिक वाचा...बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…
बुलढाणा: मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे. […]
अधिक वाचा...
