भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…

बुलढाणा : बुलढण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. आमदार श्वेता […]

अधिक वाचा...

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघा मामा भाच्याला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने अटक केली आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचे देऊळगाव येथे मुख्य […]

अधिक वाचा...

बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…

बुलडाणा (भागवत गायकवाडी): बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथून शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास 6 जनावरं चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांची मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथा येथील 1) विनोद नारायण गायकवाड यांच्या गोट्यातुन एक गाय व त्यांचे बंधू सरपंच चौथा 2) गजानन नारायण गायकवाड यांचा एक गोर्रा व 3)विष्णू संतोष गायकवाड यांची […]

अधिक वाचा...

डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…

बुलढाणा : एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचे आता बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे याने पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात […]

अधिक वाचा...

बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण […]

अधिक वाचा...

हिट अँड रन! दुचाकाली जोरात धडक; दोन चुलत भावांसह मित्राचा जागीच मृत्यू…

बुलढाणाः बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी (ता. १३) रात्री एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या हिट अँड रन घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. चिखलीहून उदयनगरला जात असताना हा अपघात घडला आहे. अपघातात […]

अधिक वाचा...

पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…

बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अखेर सांगाडा हाती लागला असून, क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याचा तपास केला आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका पाझर तलावात आई आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंप्री गवळी गावाजवळ असलेल्या तलावात सोमवारी हे तीन मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गावकऱ्यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह […]

अधिक वाचा...

मित्राचा वाढदिवस हाता साप देऊन थरारक पद्धतीने साजरा गेले अन्…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरे करणे महागात पडले आहे. वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे या युवकाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

बुलढाणा : बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असे उत्तर महिलेने दिल्यानंतर डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ‘Crime […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!